
सुरुवात स्वप्न पूर्तीची
2001 साली जनसामान्यांमधील डिजिटल दरी दूर करून घरा- घरात संगणक ज्ञान पोचवण्यासाठी श्री विवेक सावंत सरांनी लावले एक रोपटे, नाव त्याचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात MKCL.

2001 साली जनसामान्यांमधील डिजिटल दरी दूर करून घरा- घरात संगणक ज्ञान पोचवण्यासाठी श्री विवेक सावंत सरांनी लावले एक रोपटे, नाव त्याचे महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात MKCL.

MS-CIT – डिजिटल कौशल्य हीच भविष्यातील शक्ती
भविष्यातील उज्वल करियर आणि जॉबसाठी सज्ज व्हा.
आपण एकविसाव्या शतकातील म्हणजेच डिजिटल युगातील करिअर आणि नोकरीच्या दृष्टीने सज्ज होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास तयार आहात का?
मग तुम्ही *MS-CIT* कोर्स शिकायलाच हवा. या कोर्समध्ये २०० पेक्षा अधिक डिजिटल कौशल्ये जाणून घ्या आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मिळवा.

आता *एकविसाव्या शतकातील डिजिटल कौशल्ये* शिका कोठूनही आणि कधीही कारण *MS-CIT* कोर्स तुमच्यापासून फक्त एक क्लिक दूर आहे.
• एमकेसीएल ई लर्निंग रेव्होल्यूशन ( *ERA* )
• ई लर्निंगवर आधारित स्वयं-शिक्षण
• सरावासाठी भरपूर प्रॅक्टिकल
• बेसिक कॉम्प्युटर कोर्स माहिती
• प्रमाणित प्रशिक्षकांकडून शिकण्याची सुविधा
• शैक्षणिक संवाद, मूल्यांकन आणि सहयोग
• हा कोर्स आपली सकारात्मकता आणि आत्मविश्वास वाढवतो
• उच्च गुणवत्तेच्या सचित्र पुस्तकाद्वारे वाचणे आणि समजून घेणे परिणामकारक होते.
आपण घराजवळ असलेल्या कंप्युटर सेंटरमध्ये, घरी स्मार्टफोनवरून किंवा आपल्या घरी असलेल्या कंप्युटरवरून MS-CIT कोर्स करू शकता.
MS-CIT कोर्सला नोंदणी करण्यासाठी आजच संपर्क साधा:
#MSCIT #COMPUTER #COURSES #COMPUTERCOURSES #mkcl #basic #fundamental #career #Aurangabad #Start #open

मोफत ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट – 11 वी CET 2021
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा अभिनव उपक्रम..
मराठी, सेमी इंग्लिश व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
MCQ च्या स्वरूपात सराव टेस्ट
विषय: इंग्रजी, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र

टेस्ट उपलब्ध: स्मार्टफोनवर अथवा कंप्युटर सेंटरमध्ये अथवा आपल्या घरच्या कंप्युटरवर देखील.
प्रत्येक टेस्ट चे 3 अटेम्प्ट
टेस्ट दिल्यावर त्वरित रिझल्ट
आजच मोफत टेस्ट देण्यासाठी नजीकच्या MS-CIT अथवा KLiC केंद्राशी संपर्क साधा.
आणि घरी बसूनच आपल्या स्मार्टफोनवर टेस्ट द्या..
https://infosrushti.com/first-gold-medal-by-neeraj-chopra-after-12-years/
Congratulations to All Indian neeraj chopra wins gold medal for India

11th CET Test Series
MKCL has provided best online test series for the 10th pass students of 2021.
Which is free and learners can attempt from mobile also and solve from home.
Learner can also attempt from nearest MS-CIT Center.
So let’s contact nearest MS-CIT Center for more information and free registration of 11th CET.
#cet #11th #student #testseries

