Month: May 2022

  • MKCL’s BBA @ Workplace

    12 वी नंतर जॉब सोबत शिक्षण मिळवण्याची सुवर्ण संधि
    12 वी ची परीक्षा दिलेले किंवा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना नोकरी व शिक्षण दोन्हीं
    सोबत पूर्ण करण्याची सुवर्ण संधी म्हणजेच MKCLचा BBA @ Workplace
    आणि BSC @ Workplace
    हा नवीन अभिनव उपक्रम ज्यात आपले ऑफिस म्हणजे आपले कॉलेज असेल.
    अधिक माहिती साठी
    https://ignou.mkcl.org ला भेट द्या
    अथवा मोफत नोंदणी साठी https://applyignou.mkcl.org/#/
    या लिंक ला भेट देऊन नोंदणी करा – लिंक सुरू नसल्यास या मेसेजला HI रिप्लाय करा
    नोंदणी कशी करायची या साठी हा विडिओ बघा
    https://youtu.be/qGqGbwniV2U

    • MKCL Team Aurangabad